Wednesday, September 03, 2025 05:22:59 PM
सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले.
Apeksha Bhandare
2025-04-01 18:14:19
सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घिबली शैलीतील फोटोज शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-01 16:12:02
जर तुम्हालाही ही शैली वापरून पहायची असेल तर तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्ही ChatGPT आणि Grok AI वापरून मोफत स्टुडिओ घिबली-शैलीतील खास प्रतिमा तयार करू शकता.
2025-03-31 14:44:39
दिन
घन्टा
मिनेट